"ह्यालाच म्हणती जगणे तर, असेच मी ही जगेन
हुंकारही वेदनेचा नसेल, जेव्हा आसू गिळेन"
असा काहीतरी आशय आहे- आपण आपल्या शैलीत अधिक उत्तम लिहू शकाल बहूतेक!
असा अर्थ मला वाटला नाही. पण तुमही म्हणता तसा अर्थ घेऊन पूर्ण गाणेच पाठवा की! मजा येईल.
सूचनेबद्दल धन्यवाद.