जोगवा मी वेदनेचा मागतो आहे
जीव पाषाणावरी मी लावतो आहे.. वा!

२ रा शेर नीटसा कळला नाही..!


मार्ग जेव्हा वेगळे झालेत दोघांचे
पारिजाताचा सडा का सांडतो आहे?.. विशेष आवडला

-मानस६