याच वेळेत शाळांशाळांत हा कार्यक्रम दाखवला तर बरे होईल. खऱ्या अर्थाने दूरचित्रवाणीचा शैक्षणिक वापर होईल हे सिद्ध होईल. त्याच बरोबर सीडी झाली तर आपल्यासारख्यांनाही पाहता येईल.