सारे एकुलते, बरे मिळवते, सद्वर्तनी, देखणे!
ऐशांतून तिने मलाच वरिले?! वा! धन्य झाले जिणे!
व्वा व्वा. मस्त. कंपूमधे नेमकीपण छान आहे.