माफी, कित्येक ओळींमध्ये सुंदर नाद गुंफत असतांना काही ओळी विसंवादी राहिल्या आहेत.

तरीही, टवाळांच्या वा माझ्याही अनुवादापेक्षा मला हा जास्त समर्पक वाटत आहे.

छान! तुमच्या मुळातच विचक्षण प्रतिभेला डौलाचा बहर येवो.