मिलिंद,
सुंदर गझल... मतला फार आवडला.
काय त्या हृदयास जपणे ती जिथे नाही?
रिक्त गाभारा जणू सांभाळतो आहे - हा शेरही सुंदर आहे; फक्त 'ती' ऐवजी 'तो' केलं तर 'ईश्वर' या अर्थानं शेराला अजून एक वेगळा अर्थ लाभेल असं वाटतं. (ईश्वराला - सामान्य नाम म्हणून - स्त्रीलिंगी संबोधणं गैर नसलं तरी रूढ नाही असं वाटतं.)
- कुमार