सुंदर परीक्षण. पण हा चित्रपट कधी प्रकाशित झाला होता? त्याचं नाव मी येथे प्रथमच ऐकतो आहे.
अशोककुमार व उत्पल दत्त ह्यांना विनोदाचे सुंदर अंग होते, पण हंगलांबद्दल माहिती नाही. (धर्मेंद्रलाही हे अंग चांगले होते. पहा: चुपके चुपके).
[अवांतर: श्री. पु. गेले, तेव्हा कुणीतरी जाणकाराने त्यांच्यावर मनोगतावर लेख लिहावा. संजोप रावांच्या लेखावरच्या प्रतिसादात मी हे मुदाम लिहीत आहे.]