मस्त गझल. फार आवडली. विशेषत:

दे अजून; पण - थोडे, थोडे...
दु:ख रिचवणे सोपे नसते...

उमगले मला तू गेल्यावर
जीव लावणे सोपे नसते...

हे सगळ्यात जास्त आवडले. त्या तुलनेत मतला अर्थपूर्ण असला तरी थोडा सपाट वाटत नाही का?

पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.