मिलिंदराव,
गझलेतील कल्पना मला आवडल्या. निर्माल्य, गाभारा आणि शेवटचा शेर सगळ्यात जास्त आवडले. छान. पण तुमच्या इतर गझलांसारखी लज़्ज़त या गझलेला नाही, असे वाटले. गझल वाचल्यानंतर, काहीतरी राहून गेल्याची असमाधानी भावना झाली; कदाचित त्यामुळेच नेहमीइतकी मजा आली नसावी. असो.
पुढील लेखनासाठी मन:पूर्वक शुभेच्छा.