मिलिंदजी,
आपल्या गझलांवर मत देण्याची  माझी योग्यता नाही. पण थोड्या संकोचाने का होईना, चक्रपाणिशी सहमत आहे.काहीतरी राहून गेल्याची असमाधानी भावना.. वाटते.
अर्थात आपल्या पुढच्या गझलेत आमच्या अपेक्षा पूर्ण होतीलच!

जयन्ता५२