सत्य बोलणे सोपे नसते...
सत्य ऐकणे सोपे नसते!
दे अजून; पण - थोडे, थोडे...
दु:ख रिचवणे सोपे नसते... साधे सोपे सहज आणि सुंदर!
सूर्य भोगणे ही कल्पना मात्र खटकली..त्याच्या तेजाला साजेशी कल्पना यायला हवी असे वाटते..सूर्य ल्यायणे किंवा सूर्य माळणे..किंवा ह्याही पेक्षा अधिक उचित आणि चपखल शब्द प्रयोग..आपणास काय वाटते?
-मानस६