मी ठरविले आहे की 
उद्या आमच्या घरी काही अचंबित करणारे घडले (शक्यता कमीच आहे)तर दारावर ठळक अक्षरांत लिहिणार की गिधाड वाहिन्यांच्या प्रतिनिधींना प्रवेश नाही, 
केवळ सह्याद्री वाहिनीच्या पत्रकारांनी आत यावे.