विडंबनकारांच्या कळपात आपले स्वागत.

फार आज़चे 'डावे' उज़वे!
('हात' मिळवणे सोपे नसते)
 - व्वा वा.

ब्रेड संपला, ही माहेरी,
(भात लावणे सोपे नसते...)
  - इथे आम्ही "बरेच दिवस माहेरी गेलेली नाहीस, जाऊन ये की" असे प्रोत्साहन देऊनही आमची वामांगी रखुमाई हलेल तर शप्पथ! कसे काय जमते बुवा तुम्हाला?

प्रेज़, अन् शिव्या - दोन्ही मिळती
 - खरं बोललात चक्रपाणि. "जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे" !