इंग्रजीतील जंक्शन आणि टर्मिनस या शब्दांसाठी मी अनुक्रमे जोड स्थानक आणि महा स्थानक हे शब्द सुचवत आहे. टर्मिनस साठी 'अंतिमस्थानक' पेक्षाही महास्थानक हा शब्द अधिक अर्थवाही वाटतो.