श्री. प्रभाकर पेठकरांनी भयंकर गुन्ह्यासाठी शिक्षा झालेल्या संजयच्या नावापुढे 'महात्मा ' शब्द लावून या `शब्दाचे फ़ार मोठे अवमुल्यन केले आहे.त्याला 'मनोगत'वर प्रसिद्धी दिल्याने मनोगताचा दर्जा वाढला आहे,असे वाटत नाही. असल्या थिल्लर विषयावर प्रतिसाद देण्याची वेळ यावी,हे आमच्यासारख्यांचे दुर्दैव म्हणावे लागेल.