गझल आवडली ,

दे अजून; पण - थोडे, थोडे...
दु:ख रिचवणे सोपे नसते... वा वा!

सुर्याचा शेर जरा झेपला नाही "सुर्य भोगणे"
सुर्य साहणे...........पाहणे????

पण ही कल्पना फार आवडली