वरील आक्षेप मला अमान्य.
होय, सर्वांशी जरी ती बोलते हसुनीस्वर्ग सूताने तरीही गाठतो आहे.... माझ्याशी ती बोलल्यामुळे मी हुरळून जातो; इतरांशी ती बोलत असे ना का! असा अर्थ असावा.
मतला व व्यसन दु:खाचे ... वि. आवडले.