सन्जोपजी नमस्कार,
जेव्हा "चष्मेबद्दुर" चे रसग्रहण वाचले होते तेव्हाच काही चित्रपटांची नावे डोळ्यासमोर तरळली होती. आणि त्यांचेही तुमच्या खुमासदार लेखनशैलीतील रसग्रहण वाचायला मिळेल असेही मनोमन वाटून गेले होते. आज नकळत "शौकीन" ची इच्छा पूर्णं झाली. मस्तच. धन्यवाद.
भाग्यश्री(भानस.)