वा! गज़ल आवडली...

भेट आपली घडता कळले -
प्रेम जुळवणे सोपे नसते!

उमगले मला तू गेल्यावर
जीव लावणे सोपे नसते...

खूपच छान!