शेवटचा शेर वगळता बाकी सर्व रचना परिपूर्ण वाटते. आवडली. त्या शेर ची खरोखरच आवश्यकता आहे का?