बऱ्याच दिवसांनी चांगल्या चित्रपटाचे सुरेख रसग्रहण वाचायला मिळाले. नाजूक विषयाची बासुदांनी सुरेख हाताळणी केली आहे. दुर्दैवाने आजच्या जमान्यात असे हलकेफुलके चित्रपट येणे जवळजवळ बंद झाले आहे.हॅम्लेट