जेव्हा मी असे ऍग्रीमेंट वाचतो तेव्हा मला अमेरिकन नागरिक नसल्याचे दुःख होते.
म्हणजे समान नागरी हक्कात तुमची गणना होत नाही तर. जॉर्ज ऑर्व्हील (बहुतेक) च्या ऍनिमल फार्म नावाच्या पुस्तकात एक वाक्य होतं 'ऑल ऍनिमल्स आर इक्वल बट सम ऑफ देम, मोअर इक्वल दॅन अदर्स.' म्हणजे तिथेही 'रिझर्वेशन' (अमेरिकन नागरिकांसाठी) आहेच, असे दिसते. असो.