रुचकर लेख आहे. जुन्या काळच्या आपल्या ऋषींच्या अन्न हे परब्रह्म या वाक्याची सत्यता घासाघासाला पटते, अट एकच खवैया वृत्ती हवी. प्रियालीशी सहमत आहे. जिला जे आवडेल तिला ते खाण्याचे खाद्यस्वातंत्र्य हवे. हॅम्लेट