सारे एकुलते, बरे मिळवते हे विशेष आवडले.

धन्यवाद. शार्दूलविक्रीडितात ही अंतरयमके जुळली की वाचायला मजा येते हे खरेच. (अनेक स्तोत्रांत ह्याचा उपयोग केल्याचे दिसते. उदा. वेदाभ्यास नको, व्रते मख नको, तीव्रे तपे ती नको.. इ.)