सल्लू काय चार पायाचा विशेष प्राणी आहे का? इतर नागरिकांना घटनेनुसार जी शिक्षा मिळते तीच त्याला मिळणे आवश्यक आहे.

तेवढं पेपरातलं आणि टीवीवरचं सल्लूदर्शन बंद करता आलं तर बघा.