हे धागे गतजन्मिचे, कि मटका, की काही टेलीपथी?
      साला हे मिळणे घबाड - नसता ध्यानीमनी काहि ते!!
..
 "ऐसी क्वालिफिकेशने जवळ, तो चाले 'कुणीही' मला
'अल्फाबेटिकली' बघून, पहिला प्रस्ताव केला तुला!!"
इंग्रजी शब्द चपखलपणे आले आहेत.

सुनीत फार आवडले.