सल्लु आणि चिंकारा यांचाच फक्त विचार केल्यास कल्पना चांगली आहे, पण सुदैवाने, भारतीय न्यायव्यवस्थेत पैसे टाकून सुटणारे आणि पैसे नाहीत म्हणून अडकणारे असे वर्गीकरण नाही.  नाहीतर दाउद वगैरे मंडळी कधीच कोट्यवधी रुपये दंड भरून समाजात उजळ माथ्याने वावरली असती.