दे अजून; पण - थोडे, थोडे...
दु:ख रिचवणे सोपे नसते...

छानच..!!

तेज, अन् झळा - दोन्ही मिळती
सूर्य भोगणे सोपे नसते

फारच अप्रतिम...!!

पु.लि.शु.