जेल मधे पण तसेच कोट्यावधी दंड पण केला तर काय काही हरकत?
मला तर वाटते की सर्व छोटया मोठ्या गुन्हांना आत्ता आहे त्याच्या अनेकपटीने आर्थिक दंड वाढ्वला पाहीजे. सिग्नल तोडला द्या १०,०००/- रु. थुंकलात १०,०००/- दुसऱ्यांदा थुंकलात तर तुम्हाला दिवाळखोर करण्यात येईल म्हणजे कोणी पैशाचा माज दाखवून कायदा तोडणार नाही व पैसे असले तरी तुरुंगवास चुकणार नाही हा संदेश जाईल.