मग तर खून केलेल्यांनाही फाशी देऊन मेलेला परत येत नाही म्हणून त्यांनाही पैसे घेऊन सोडायचं काय?
न्यायव्यवस्था आहे तीच बरी आहे.मात्र सलमानबाबत कैदेबरोबरच वन्य जीवांसाठी काम करण्याची पण सक्ती असावी.