इरिटेटिंग ( irritating ) साठी योग्य मराठी शब्द सुचवा. इरिटेट होणे साठी चिडचिड होणे चालेल का?
मात्र इरिटेटिंग या विशेषणासाठी एकच सलग शब्द सुचवावा.