शिक्षा अशी असली पाहिजे कि ज्याच्यामुळे असे गुन्हे परत घडणार नाहीत याची खात्री निर्माण झाली पाहिजे.
हे वाक्य आणि मूळ प्रस्तावातील खालील वाक्य यात किती विरोधाभास आहे?
(हा दंड सलमान व त्याच्याशी निगडित सिनेमावाले आनंदाने देतील. )