अनेक परप्रांतीयांना खोटी कागदपत्रे सहज उपलब्ध करून दिली जातात ज्यामुळे त्यांना कायदेशीर संरक्षण मिळणे सोपे जाते. जर ते थांबवले तर रखवालदार म्हणून, किंवा अशा अनेक छोट्या जागांवर असलेल्या त्यांच्या मक्तेदारीला आळा बसेल.