मी २६ तारखेचा "मात्ररात्र" चा प्रयोग बघितला......
खरोखरीच "रिझनेबल नॉन्सेंस" आहे !!!!
सागर देशमुख आणि राधिका आपटे या दोघांच्याही भूमिका झकास झाल्या आहेत......
मोहितचं डायरेक्शनही अल्टीमेट आहे.....