कानावरती हात धरोनी
गाणार्‍याने गात रहावे!
नशिबाने हे पदरी पडले
का आम्ही तोर्‍यात रहावे?... आवडले.

का परक्या दु:खात रहावे?
आपण आनंदात रहावे!... कल्पना आवडली पण का इतके दु:खात रहावे? असे केल्यास सहजता वाढते का?
... अजब