दुसऱ्याने दु:खात रहावे
आपण आनंदात रहावे!

वय झाले, का वखवख करता?
गुपचुप - देवघरात रहावे

हाहाहा. चांगले विडंबन आहे.