लिहिणे तर सोपे असते
पण मी ते अवघड करतो
तो लगक्रम सरळच असतो
का घोळामध्ये शिरतो?...

मी मनाप्रमाणे माझ्या

का वृत्तच बदलत जातो
अन विचका झाल्यानंतर
मग मी गद्यावर येतो...
अगदी मार्मिक आहे विडंबन. आवडले.