हसरा चंद्र
लखलख चांदण्या
चमचम तारे
....
केवळ शब्दांचा फुलोरा वाटतो. ही कल्पना चांगली राबवता आली असती. असो.