शब्द केवळ `चित्त'वेधक नाहीत, म्हणून ती कविताच नाही, असे का? रसग्रहण करायचे नाही, तरी, दिवसाच्या उजाडल्यापासून मावळेपर्यंतच्या `मूड'चा संदर्भ असावा, असे तरी नक्कीच दिसते. अर्थ सहज आणि स्पष्टपणे दिसावा, असा `पार्दर्शक'पणा त्यात नाही, म्हणूनच कदाचित तो `शोधताना' गोंधळ होत असावा.