अमोल तुझे / तुमचे कौतुक करावे तितके कमीच आहे. पण एक शंका मनात आली म्हणून विचारतो, ही कामभावना सर्वच जातीच्या लोकामध्ये या वयात असावी. ज्यांना मराठी येत नाही त्यांनी या कामवासनेवर विजय कसा बरे मिळवावा?