ज्यांना मराठी येत नाही त्यांनी या कामवासनेवर विजय कसा बरे मिळवावा?
द्वारकानाथजी,
भाषेचा प्रश्न गौण आहे. मला माहित असलेल्या चारही भाषांमध्ये ह्या विचारांना पोषक असे लिखाण माझ्या वाचनात आले आहे.
कामवासनेवर विजय मिळवण्याच्या गप्पा झोडण्यापेक्षा त्याहून अधिक आवडीचे साधन मिळवून मनाला त्यात गोडी लावणे अधिक महत्त्वाचे आहे असे नाही का वाटत ?
मनाला ह्या सर्व गोष्टींतून बाहेर काढण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे आवडी भगवंत आळविणे.
पण हे आपल्याला पटत नाही; हेच खरे.