मलाही अतिशय आवडलेला चित्रपट. निखळ, निरागस, हलका-फुलका, कुठेही थिल्लर न वाटणारा... किशोरकुमारचे गाणेही सुंदरच आहे. आपले रसग्रहणही अतिशय प्रभावी झाले आहे.