पानांच्या झरोक्यातुन पडले
चांदण्याचे कवडसे
चांदणे प्यायला
पान् पान आसुसले 
वा! महिन्यातून एकदाच येणाऱ्या चांदण्याची (म्हणजेच पौर्णिमेची ना) कविता आवडली. तसेच चकोराला चंद्राची ओढ असते ना?