मला ही कविता स्थिर चित्रासारखी वाटली. काही शब्दचित्रे आहेत एवढेच. वाचून विशेष काही हशील झाले नाही. म्हणून माझे प्रतिसाद. असो. 'चित्त' वेधक म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे सांगावे. तिथे मात्र गोंधळ:)  होतो आहे.