मनातल्या चकोराला
ओढ चांदण्याची
महिन्यातून एकदाच का येते
वेळ चांदण्याची>>> हं.. आता याला कोण काय करणार?  :)

आवडली कविता