शार्दूलविक्रीडिताच्या ओळी अतिशय सुरेख जमलेल्या आहेत. शब्दरचनाही विषयाला धरून हलकीफुलकी आणि खुसखुशीत झालेली आहे. नेमका - नेम का हे यमक झकास जमले आहे. शेवट अधिक धक्कादायक असता तर मजा आली असती,  असे वाटते.