कविता आणि कल्पना आवडली. छोटी आणि उत्कट. आवडेलशीच आहे. नुसरत फतेह अली खान च्या 'सांसों की माला पे सिमरू मैं पी का नाम' ची आठवण करून दिली.