पण मग प्रत्येक श्वासाबरोबर
अपोआपच ओढल्या जाणा-या या जपमाळेच काय?
हेही थांबवायला हवं...

शेवटी हेच अपेक्षित असते.

नाहीयेस कुठेही
सगळ्या नुसत्या कल्पनाच आहेत
समोर जे दिसतंय तोही केवळ भास,

अज्ञानी म्हणतो....god is nowhere.
तर,
ज्ञानी म्हणतो...god is now & here.

भाग गेला । शिण गेला ॥ हृदयी आत्मरूप प्रगटता ॥ अशी संत तुकारामांची ओवी आहे असे अस्पष्ट आठवते.

तुमच्या कवितेतून तुम्हाला सापडलेली दिशा योग्य आहे असे वाटते. पुढील प्रवासात आमच्या शुभेच्छा!