सरळ, सोपी आणि सुंदर कविता...

मनातल्या चकोराला
ओढ चांदण्याची
महिन्यातून एकदाच का येते
वेळ चांदण्याची

वा!!