हे तर प्रकाश नारायण संतांच्या लंपनचे सुनीत आहे असे वाटले. म्हणूनच  या सुनीताचा शेवट कलाटणी देणारा आहे. (लंप्याच्या पाठीवरचा दणका.. त्यानंतर त्याचे तो दणका आठवून प्रियेला मॅड म्हणणे ..‌हे सुनीत वाचताना पुन्हा पुन्हा आठवत होते.)

वर्णन, शब्दरचना, भाषा साजेशी झाली आहे म्हणूनच सुनीत फार आवडले. पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटते आहे.